स्वप्नातला राजा

एकदा तुझ्या स्वप्नातला
राजा होऊन दाखवेल.
तुझ्या सहवासाचा क्षणकक्षण
फक्त तुझ्या साठी वेचिल.
एकदा तुझ्या स्वप्नातला 
राजा होऊन दाखवेल.
तुझ्या डोळ्यात पाहून
माझे मला शोधील.
एकदा तुझ्या स्वप्नातला
राजा होऊन दाखवेल.

- दत्तात्रय राऊत

Comments

Post a Comment